Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज आणि इतरांना मुंबई कोर्टाचा मोठा दिलासा, बँक फसवणूक प्रकरण बंद

•Mohit Kamboj Central Bank Of India Update सेंट्रल बँक ऑफ इंडिया फसवणूक प्रकरणी मुंबई न्यायालयाने भाजप नेते मोहित कंबोज आणि इतरांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने सीबीआयचा ‘क्लोजर रिपोर्ट’ स्वीकारला. PTI :- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते मोहित कंबोज आणि इतरांविरोधातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया फसवणूक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चा ‘क्लोजर रिपोर्ट’ मुंबईच्या … Continue reading Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज आणि इतरांना मुंबई कोर्टाचा मोठा दिलासा, बँक फसवणूक प्रकरण बंद