MNS Vs Sanjay Raut : मनसेकडून ठाकरे गटाच्या नेत्याने चक्क मनोरुग्णालयात ऍडमिशन घेतले

•महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी ठाकरे गटाच्या प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्ण रुग्णालयात ॲडमिट करण्याकरिता दाखला घेतला आहे मुंबई :- सरकारच्या भूमिकेवर सातत्याने टीका करत केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न दररोज करणाऱ्या संजय राव त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेच्या निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र … Continue reading MNS Vs Sanjay Raut : मनसेकडून ठाकरे गटाच्या नेत्याने चक्क मनोरुग्णालयात ऍडमिशन घेतले