MNS – Shivsena Alliance : शिवसेना-मनसे युतीच्या शक्यतेने रंगणार मुंबईचा रणसंग्राम?

•माजी नगरसेवकांचा युतीला पाठिंबा; ठाकरे म्हणाले, “सर्वांचा विश्वास घेऊनच निर्णय!” मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट आणि मनसे युतीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय. माजी नगरसेवकांनी मनसेसोबत युती केल्यास फायदा होईल, असा सूर स्पष्टपणे लावला असतानाच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही निर्णय हा “सर्वांना विश्वासात घेऊनच” होईल, असा पुनरुच्चार करत … Continue reading MNS – Shivsena Alliance : शिवसेना-मनसे युतीच्या शक्यतेने रंगणार मुंबईचा रणसंग्राम?