MNS On Toll : मुंबईकर टोल मुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाबार्‍यापैकी यश आले! मनसे प्रमुख राज ठाकरे

•ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी ठाणे टोल नाक्यावर कारचालकांना वाटले लाडू मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईकरांसाठी तसेच वाहनचालकांसाठी एक अत्यंत आनंदाचा निर्णय घेतला आहे. हलक्या वाहनांना मुक्त करण्यात आले असून आजपासून कोणत्याही प्रकारे टोल वसुली केली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वाशी, ऐरोली, मुलुंड, … Continue reading MNS On Toll : मुंबईकर टोल मुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाबार्‍यापैकी यश आले! मनसे प्रमुख राज ठाकरे