Mira Road Robbery News : बुरखाच्या आड दडला चोर…! राधा हॉस्पिटल मध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला उत्तरप्रदेश मधून अटक

Mira Road Robbery News : डॉ.कपिल प्रमोदकुमार शुक्ला यांच्या विनय नगर येथील राधा हॉस्पिटल मध्ये लाखोंची चोरी, तपासात धक्कादायक प्रकाराला समोर मिरा रोड :- चोरट्यांनी चक्क बुरखा परिधान करून लाखो रुपयांची रोकड डॉ. कपिल प्रमोदकुमार शुक्ला यांच्या रुग्णालयातून Dr. From Kapil Pramod Kumar Shukla’s hospital लंपास केली आहे. डॉक्टरांच्या तक्रारीवरून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.याच्या सूत्रधाराला … Continue reading Mira Road Robbery News : बुरखाच्या आड दडला चोर…! राधा हॉस्पिटल मध्ये चोरी करणाऱ्या आरोपीला उत्तरप्रदेश मधून अटक