Mira Road Online Scam : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : सायबर पोलिसांकडून 5 लाखांहून अधिक रक्कम परत!

•मीरा-भाईंदर सायबर पोलिसांचे यश; सात महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर तक्रारदाराला मिळाला दिलासा मीरा रोड :– ऑनलाईन शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झालेल्या एका तक्रारदाराला सायबर पोलीस ठाण्याच्या अथक प्रयत्नांमुळे 5 लाख 16 हजार 821 रुपये परत मिळाले आहेत. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांनी गेल्या सात महिन्यांपासून केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि न्यायालयाच्या आदेशामुळे ही रक्कम परत मिळवणे … Continue reading Mira Road Online Scam : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : सायबर पोलिसांकडून 5 लाखांहून अधिक रक्कम परत!