Mira Road News : पोलीस आणि मोहल्ला कमिटी यांच्यात बैठक ; रमजानच्या महिन्यात शांततेच्या आवाहन

Mira Road Latest News. : नयानगर पोलिसांनी रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, मस्जिद मदरसा, ट्रस्टी मौलाना यांच्यात बैठक मिरा रोड :- 1 मार्च ते 31 मार्चपर्यंत रमजान सण मुस्लिम बांधवांकडून साजरा केला जातो. Mira Road Police News रमजान हा मुस्लिम बांधवांसाठी पवित्र सण आणि पवित्र महिना म्हणून पाहिले जाते. Ramjan मुस्लिम बांधव या … Continue reading Mira Road News : पोलीस आणि मोहल्ला कमिटी यांच्यात बैठक ; रमजानच्या महिन्यात शांततेच्या आवाहन