Mira Road Crime News : Credit Card द्वारे ऑनलाईन फसवणूक

Mira Road Online Credit Card Fraud News: ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम 77 हजार 688 रुपये परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील काशिमिरा पोलीस ठाणेचे हद्दीतील तक्रारदार नावे चंपालाल यांना अनोळखी मोबाईल धारकाने फोन केला. त्यानंतर त्यांचे क्रेडिट कार्डाचे व्यवहार चालु ठेवण्याकरीता क्रेडिट कार्डाची माहिती देण्यास सांगितले. तक्रारदार … Continue reading Mira Road Crime News : Credit Card द्वारे ऑनलाईन फसवणूक