Mira Road Hospital Bomb Threat पोलिसांनी रुग्णालयाजवळ बॅरिकेडिंग करून सर्वसामान्यांची ये-जा थांबवली आहे. बॉम्बचा तपास करण्यासाठी पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले आहे.
मीरा रोड :- रुग्णालयात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर पोलिसांनी रुग्णालयाजवळ बॅरिकेडिंग करून नागरिकांची ये-जा थांबवली आहे. बॉम्बचा तपास करण्यासाठी पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले आहे. हॉस्पिटलमध्ये धमकीचा मेल आला होता.वोक्हार्ट हॉस्पिटलला सोमवारी (17 जून) ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली. यानंतर पोलिसांनी लोकांची ये-जा थांबवली. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी बॉम्ब पथक आणि श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू असल्याचे सांगितले. घटनास्थळी अनेक पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत.
मिरा रोड पोलिसांनी तसेच पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आली असून, पोलिसांकडून हॉस्पिटलची पाहणी करून तसेच श्वान पथकाच्या मदतीने संशयित वस्तूचा शोध घेतला जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…