क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road Drugs News : cएम.डी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ आणि गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

Kashmira Crime Branch Arrested Accused With MD Drug And Pistol : काशिमिरा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई ; मिरारोडच्या ठाकूर मॉल च्या परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या अटक, त्याच्याजवळ गावठी कट्टा

मिरा रोड :- एमआयसीएल बिल्डींगच्या समोरील रोडवर, ठाकुर मॉलच्या पाठीमागे, महाजनवाडी, मिरारोड-पूर्व,या ठिकाणी एक व्यक्ती मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ विक्री Drugs Seller In Mira Road करण्यासाठी येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी Kashmira Police Station सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 12 ग्रॅम वजनाचे एम.डी (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ आणि गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे सापडली आहे. काशिमीरा पोलिसांच्या गुन्हे Kashmira Police Station प्रकटीकरण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. Mira Road Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणारे,बाळगणारे, तसेच बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले होते. अनुषंगाने काशिमिरा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला ठाकूर मॉल च्या पाठीमागे एक व्यक्ती एम.डी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांना आरोपीकडून 12 ग्रॅम वजनाचे एम.डी (मेफेड्रॉन) अंमली पदार्थ ज्याची किंमत 60 हजार रुपये आहे.तर आरोपीकडे एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे सापडली आहे. पोलिसांनी आरोपीकडे सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव फिरोज सादीक शेख, (रा. बापुजी नगर, हाजी सुलेमान मोहल्ला रोड, राबोडी-1, ठाणे पश्चिम, मुळ रा. जि-मरेल कोटला, राज्य पंजाब) आहे.काशिमिरा पोलीस ठाणे एन.डी.पी.एस अधिनीयम 1985 चे कलम 8 (क), 21 (ब), 29 सहशस्त्र अधिनियम-1959 चे कलम 3, 17, 25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 चे कलम 37 (3), 135 या गुन्हयात अटक करण्यात आले असून गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, हे करत आहेत. Mira Road Latest Crime News

पोलीस पथक
मुधकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, (परिमंडळ-1), डॉ. विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, (मिरारोड विभाग), वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक समीर शेख (गुन्हे), पो.नि. विठठल चौगले (प्रशासन) यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, पोलीस हवालदार शिंदे, निकम, सोनकांबळे, मोहिले, पोलीस अंमलदार रवि कांबळे, चौधरी, सुर्यवंशी, तोबळे, कांबळे यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे. Mira Road Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0