Mira Road Cyber Fraud : सायबर पोलिसांना यश ; क्रेडिट कार्डच्या फसवणुकीमधील पन्नास हजार परत मिळून दिले पोलिसांचे कामगिरी
“Online Fraud Alert: Cyber Police Cracks Down on Rs. 50,000 Credit Card Scandal”
मिरा रोड :- मीरा-भाईंदर वसई-विरार, पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस Cyber Crime Branch विभागाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत पन्नास हजार रुपये परत मिळवून दिले. क्रेडिट कार्डचे माहिती घेऊन चोरट्यांनी ऑनलाइन पन्नास हजाराचा गंडा घातला होता. काद्री यांनी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस Vasai Virar Police आयुक्तालयातील सायबर विभागाला या संदर्भात तक्रार दिली होती. सायबर विभागाने Mira Road Cyber Crime Branch तात्काळ तांत्रिक तपास करून ऑनलाईन फसवणुकीतील पन्नास हजार तक्रारदाराला परत मिळवून देण्यास यश आले आहे. Shady Cyber Crimes: Police Returns Stolen Rs. 50,000 Through Credit Card Scam
“Cyber Crime Victory: Police Return Rs. 50,000 to Scam Victims Through Credit Card Fraud”
ऑनलाइन फसवणुकीतील पैसे परत मिळून दिले
काद्री यांना आरबीएल बँकेचे क्रेडिट कार्ड मधून बोलत आहे असे सांगून आपल्याला जर क्रेडिट कार्ड बंद करायचे असल्यास आम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड संदर्भातली माहिती द्या असा कॉल आला होता.काद्री यांना क्रेडिट कार्ड बंद करायचे होते त्यांना त्या संदर्भातच कॉल आहे असे वाटून त्यांनी त्या संदर्भात क्रेडिट कार्डची संपूर्ण माहिती कॉल धारकाला दिली आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातून पन्नास हजार रुपये गायब झाले. त्यानंतर त्या संदर्भात त्यांनी सायबर विभाग मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयात तक्रार दाखल केली. सायबर विभागाने त्वरित तक्रारदार यांनी ऑनलाइन केलेल्या व्यवहाराची तपासणी करून ऑनलाईन मर्चंड यांच्याद्वारे ती रक्कम गोठविण्यात आले. त्यानंतर न्यायालयाची पत्रव्यवहार करून तात्काळ काद्री यांच्या खात्यावर ते पन्नास हजार सायबर विभागाच्या पोलिसांनी परत मिळून दिले.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त (परी 01), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, विलास खाटीक, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, राजेश भरकडे यांनी पार पाडली आहे.
“Online Fraud Alert: Beware of Scammers Calling to Deactivate Your Credit Card”
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…