Mira Road Cyber Crime : ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; Investment app द्वारे 22.70 लाखांची फसवणूक, सायबर पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील पैसे परत मिळवून देण्यास यश

Mira Road Cyber Crime Branch Arrested Fraudster : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाची कामगिरी : फसवणुकीतील रक्कम मूळ खात्यात परत देण्यात पोलिसांना यश मिरा रोड :- investment app मध्ये ऑनलाईन गुंतवणूक केल्यास दुप्पट आर्थिक नफा मिळेल असे सांगून मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील मिरा रोड पोलीस ठाण्याच्या Mira Road Police Station हद्दीत … Continue reading Mira Road Cyber Crime : ऑनलाइन आर्थिक फसवणूक ; Investment app द्वारे 22.70 लाखांची फसवणूक, सायबर पोलिसांची कामगिरी फसवणुकीतील पैसे परत मिळवून देण्यास यश