Mira Road Crime News : गावठी हातभट्टीची दारु विक्री करणा-या महिलेला अटक

•30 लिटर गावठी हातभट्टीची दारू, 24 देशी दारू संत्रा,जीएम दारू जप्त महिलेविरुद्ध काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मिरा रोड :- अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका महिलेला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष मीरा भाईंदर पथकाने अटक केली आहे. पोलिसांनी या महिले कडून 30 लिटर गावठी हातभट्टीची दारू, 90 ml च्या 24 प्लॅस्टिकच्या देशी दारू, … Continue reading Mira Road Crime News : गावठी हातभट्टीची दारु विक्री करणा-या महिलेला अटक