Mira Road Crime News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात! सायबर चोरट्याचा महिलेला “धोका” तब्बल ‘इतक्या’ लाखांची फसवणूक

•सायबर विभागाच्या पोलिसांनी दमदार कामगिरी करत फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यात यश मिरा रोड :- शेअर बाजारातील कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर भामट्याने दिले होते. आर्थिक लोभाला बळी पडत मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पंगम या महिलेची तब्बल 41.27 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मोठ्या प्रमाणावर नफा मिळेल असे त्यांना … Continue reading Mira Road Crime News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात! सायबर चोरट्याचा महिलेला “धोका” तब्बल ‘इतक्या’ लाखांची फसवणूक