Mira Road Crime News : पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाकडे उत्तेजित द्रव्य ; पोलिसांकडून उमेदवारांवर गुन्हा दाखल

•मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील पोलीस भरतीच्या बैठकीचाचणीत तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल, उत्तेजित द्रव्य उमेदवारांकडे आढळून आले मिरा रोड :- पोलीस भरतीसाठी मिरा रोड येथे सुरू असलेल्या मैदानी परीक्षेदरम्यान उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी मिरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धावताना स्फुर्ती यावी यासाठी या उमेदवाराने उत्तेजन पदार्थाचे सेवन केले … Continue reading Mira Road Crime News : पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाकडे उत्तेजित द्रव्य ; पोलिसांकडून उमेदवारांवर गुन्हा दाखल