•स्पा मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने उघडकीस आणला. मिरा रोड :- रामदेवपार्क भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने उघडकीस आणला. पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले, तसेच मसाज पार्लरच्या चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदेवपार्क,मिरारोड पूर्व भागात ‘मिराक्की थाई … Continue reading Mira Road Crime News : मिरारोडमध्ये रामदेवपार्क भागात मिराक्की थाई स्पा पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांकडून तीन तरुणी ताब्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed