Mira Road Crime News : चुकून तुमच्या खात्यावर पैसे पाठवले, असे सांगून ऑनलाइन फसवणूक, 22 हजार 493 रुपयाची फसवणूक

•Mira Road Crime News सायबर पोलिसांची कामगिरी ; ऑनलाइन फसवणुकीतील पैसे परत मिळवून देण्यास यश मिरा रोड :- हॅलो.. मी चुकून तुमच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले आहे, असा कॉल त्रिवेदी यांना आला होता. त्रिवेदी हे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणारे आहे. तो कॉल खोटा आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपली आर्थिक फसवणूक केली आहे हे … Continue reading Mira Road Crime News : चुकून तुमच्या खात्यावर पैसे पाठवले, असे सांगून ऑनलाइन फसवणूक, 22 हजार 493 रुपयाची फसवणूक