Mira Road Crime News : ऑनलाइन आर्थिक फसवणूक : गॅस बिल अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक..

•मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर विभागाची कामगिरी ; फसवणुकीतील 1.25 लाख रुपये परत मिळून देण्यात पोलिसांना यश मिरा रोड :- 23 मे 2024 रोजी वाणी यांना मोबाईलवर गॅस बिल भरण्याबाबत आणि अपडेट करण्यासाठी एक लिंक प्राप्त झाली. वाणी यांनी त्या लिंक मध्ये आपली वैयक्तिक माहिती भरून त्या माहितीच्या आधारे ऑनलाइन भामट्यांनी वाणी यांच्या खात्यातून … Continue reading Mira Road Crime News : ऑनलाइन आर्थिक फसवणूक : गॅस बिल अपडेट करण्याच्या नावाखाली फसवणूक..