Mira Road Crime News : दोन नायजेरियन व्यक्तीकडून 1.19 कोटींचे अंमली पदार्थ जप्त,नालासोपारा अंमली पदार्थांचे केंद्र?

•मिरा रोड, वसई, विरार,नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्य, अंमली पदार्थांची खरेदी-विक्री, तस्करी करण्यात नंबर एकचे शहर, मिरारोड :- मिरारोड ते नालासोपारा शहर हे अंमली पदार्थांचे केंद्र बनू लागले आहे. नयानगर पोलिसांनी 30 नोव्हेंबरच्या रात्री दोन नायजेरियन व्यक्तीकडून तब्बल 1 कोटी 19 लाख 40 हजार रुपयांचे उच्च प्रतीचे कोकेन अंमली पदार्थ जप्त … Continue reading Mira Road Crime News : दोन नायजेरियन व्यक्तीकडून 1.19 कोटींचे अंमली पदार्थ जप्त,नालासोपारा अंमली पदार्थांचे केंद्र?