Mira Road Crime News : हॅलो, कुरिअर वाला बोलतोय!”… अनोळखी कॉलने खातं रिकामं – पण सायबर पोलिसांची ‘ऑपरेशन रिकव्हरी’ यशस्वी!

• 96 हजारांची लुट ऑनलाईन कुरिअरच्या बहाण्याने; ‘फक्त एक लिंक’ पाठवली आणि तक्रारदाराचा मोबाईल बनला फसवणुकीचं शस्त्र! मिरा रोड :- “तुमचं कुरिअर अडलंय, पत्ता चुकीचा आहे…” – असं सांगणाऱ्या एका अनोळखी फोनने मिरारोड येथील गृहिणी जैन यांच्या आयुष्यात आर्थिक थरार उभा केला. केवळ एका क्लिकमुळे 96 हजार रुपयांची लूट झाली, पण सायबर पोलिसांच्या धडाडीने संपूर्ण … Continue reading Mira Road Crime News : हॅलो, कुरिअर वाला बोलतोय!”… अनोळखी कॉलने खातं रिकामं – पण सायबर पोलिसांची ‘ऑपरेशन रिकव्हरी’ यशस्वी!