Mira Road Crime News : फसव्या सिमकार्डचे जाळं उद्ध्वस्त! — परस्पर केवायसीवर सिम विकणारा गँगचा ‘काळा धंदा’ उघड

•खंडणी विरोधी पथकाची गुप्त तपास मोहीम यशस्वी; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत मिरा रोड | देशभरात वाढत्या सायबर गुन्हेगारी, ड्रग्स व्यवहार आणि दहशतवादी कारवायांमध्ये बनावट केवायसीवर सिमकार्ड अ‍ॅक्टिव्हेट करून त्याचा दुरुपयोग केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत सायबर फसवणुकीचं मोठं जाळं उद्ध्वस्त केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जून 2025 रोजी … Continue reading Mira Road Crime News : फसव्या सिमकार्डचे जाळं उद्ध्वस्त! — परस्पर केवायसीवर सिम विकणारा गँगचा ‘काळा धंदा’ उघड