Mira Road Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक! सायबर विभागाच्या NCCRP Portal तक्रार फसवणुकीतील पैसे परत

•सायबर पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरी ; शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल 15.20 लाखांची फसवणूक! मिरा रोड :- शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग खाते उघडून पैसे गुंतविल्यास कमी दिवसांत चांगला परतावा मिळेल, असे आमिष सायबर गुन्हेगारांकडून लोकांना दाखविले जात आहे. सुरवातीला थोड्या रकमेचा परतावा लगेचच दिला जातो, जेणेकरून समोरील व्यक्ती विश्वास ठेवून जास्त पैसे गुंतविण्यास तयार होईल.मात्र, मोठी रक्कम हाती … Continue reading Mira Road Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक! सायबर विभागाच्या NCCRP Portal तक्रार फसवणुकीतील पैसे परत