Mira Road Crime News : भाईंदर अनैतिक मानवी वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ; 5 बांगलादेशी महिलांना अटक

•मिरा रोड आणि नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक मानवी प्रतिबंधक पोलिसांची धडक कारवाई, हे कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना अटक मिरा रोड :- मिरा रोड आणि नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांची मोठी कारवाई करत अटक केली आहे. या पाचही महिला भारतात … Continue reading Mira Road Crime News : भाईंदर अनैतिक मानवी वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ; 5 बांगलादेशी महिलांना अटक