Mira Road Crime News : मीरा रोड येथे बांगलादेशी महिलांना अटक, आश्रय देणाऱ्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल

Mira Road Crime Branch Arrested Illegal Bangladeshi Migrant : पांडुरंगवाडी येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत बांगलादेशी महिलाची धरपकड केली आहे. बांगलादेशी महिलाना आसरा देणाऱ्या मालकाविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरा रोड :– मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अवैधरित्या राहत असेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. Mira … Continue reading Mira Road Crime News : मीरा रोड येथे बांगलादेशी महिलांना अटक, आश्रय देणाऱ्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल