Mira Road Crime News : बेकायदेशीर घुसखोरी करून वास्तव्य करणार्‍या 5 बांगलादेशी महिलांना मिरा रोडमधून अटक

•मिरा रोड आणि नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. मिरा रोड :- मिरा रोड मध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांच्याकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. मिरा रोड आणि नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच बांगलादेशी महिला … Continue reading Mira Road Crime News : बेकायदेशीर घुसखोरी करून वास्तव्य करणार्‍या 5 बांगलादेशी महिलांना मिरा रोडमधून अटक