Mira Bhayandar News : मराठीवरून मिरा भाईंदर पेटले! दुकाने बंद, मोर्चा, आरोप-प्रत्यारोपाचा भडिमार

•मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसेचा हिसका; व्यापारी संघटनांचा बंद आणि निषेध भाईंदर | मिरा भाईंदर शहरात ‘मराठी’ या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद आता तीव्र आंदोलनात रुपांतरित झाला आहे. मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी एका दुकानदाराला मारहाण केल्याच्या घटनेनंतर गुरुवारी व्यापारी संघटनांनी दुकाने बंद ठेवत तीव्र आंदोलन छेडले. या घटनेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले … Continue reading Mira Bhayandar News : मराठीवरून मिरा भाईंदर पेटले! दुकाने बंद, मोर्चा, आरोप-प्रत्यारोपाचा भडिमार