Mira Bhayandar Crime News : मीरा-भाईंदरमध्ये 25 लाखांचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेची मोठी कारवाई

प्रतिबंधित गुटख्याचा साठा करणाऱ्या आरोपीला अटक, नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मीरा-भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत गुन्हे प्रकटीकरण कक्ष -1, काशीमिरा यांनी 25 लाख रुपयांहून अधिक किमतीचा गुटखा आणि सुगंधीत तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात … Continue reading Mira Bhayandar Crime News : मीरा-भाईंदरमध्ये 25 लाखांचा गुटखा जप्त, गुन्हे शाखेची मोठी कारवाई