Mira Bhayandar Crime News : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुण मुलांची लाखो रुपयांची फसवणूक करणा-या टोळीचा पर्दाफाश

नवघर पोलीस ठाणेची धडाकेबाज कामगिरी मीरा-भाईंदर:- नवघर पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे. परदेशात नोकरी लावायचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश नवघर पोलीस ठाणे गुन्हा भादविस कलम 419,420,406,34 सह दि इमिग्रेशन ॲक्ट 1983 चे कलम 20,24 प्रमाणे दिनांक 27 एप्रिल रोजी गुन्हा नोंद होता. गुन्हयातील फिर्यादी पवन नसीच सिंग (38 वर्षे) जे.सी.ची … Continue reading Mira Bhayandar Crime News : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुण मुलांची लाखो रुपयांची फसवणूक करणा-या टोळीचा पर्दाफाश