“Mhada scam goes viral: Pune contractor caught in ‘lach’ controversy”

म्हाडात घर देण्यासाठी 2 लाखांची लाच मागणारा गजाआड : मुख्याधिकारी यांच्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी एकजन ताब्यात लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे यांची कारवाई ; म्हाडाच्या सदिनिके करिता आरटीजीएस चलन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी मागितली लाच पुणे :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी म्हाडामध्ये कार्यरत असलेला कंत्राटी प्रोजेक्ट मॅनेजर याने सदनिका ताबा देण्याकरिता दोन लाख 70 हजारांची लाच मागितली होती. … Continue reading “Mhada scam goes viral: Pune contractor caught in ‘lach’ controversy”