Meenatai Thackeray : मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त ठाकरे कुटुंब शिवाजी पार्कमध्ये

•उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी असंख्य शिवसैनिकांसह मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन! मुंबई :- स्वर्गीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुलगा उद्धव ठाकरे आणि सून रश्मी ठाकरे यांनी दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील मीनाताई ठाकरे येथील स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते. ममता दिन … Continue reading Meenatai Thackeray : मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त ठाकरे कुटुंब शिवाजी पार्कमध्ये