पनवेल : मावळ लोकसभा Mawal Lok Sabha Election Result मतदार संघाच्या मतमोजणीमध्ये शिवसेना महायुतीचे श्रीरंग आप्पा बारणे Shrirang Barne हे तिसर्यांदा विजयी झाल्याचे घोषित होताच पनवेलमधील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. Maval Lok Sabha Election Result
फटाक्यांची आतषबाजी, ढोलताश्यांच्या गजरात पेढे वाटून शिवसैनिकांनी पनवेल शिवसेना कार्यालयासमोर जल्लोष केला व शिवसेना विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, उपमहानगर प्रमुख महेश सावंत, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, पनवेल शहर प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान, विभाग प्रमुख अविनाश साफल्य, शाखाप्रमुख किरण कळवेकर, किरण पवार रोहित भोईर युवा सेना विभाग प्रमुख अनिकेत जयस्वाल विभाग प्रमुख रितेश पनवेलकर, राहुल धोत्रे, गुलाब गुलाब बागवान, मंगेश दांडेकर, ओमकार पनवेलकर अभिनय सोमण, मोरेश्वर पाटील, सादिक बागवान व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Maval Lok Sabha Election Result
Web Title : Maval Lok Sabha Result : As soon as Srirang Appa Barane’s victory was announced, Shiv Sena cheered in Panvel.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…