भाईंदरच्या ‘कस्तुरी हाइट्स’ इमारतीला भीषण आग! – धुरामुळे सहा रहिवाशांची प्रकृती अस्थिर, दीड वर्षांच्या बाळासह पीडितांवर उपचार सुरू

•इलेक्ट्रिकल बॉक्सने घेतला पेट, इमारतीत दाट धुराचे लोट; अग्निशमन दलाचे 100 हून अधिक रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश भाईंदर :- भाईंदरच्या इंद्रलोक फेज-6 परिसरात असलेल्या ‘कस्तुरी हाइट्स’ या इमारतीत काल (सोमवारी) दुपारी 12 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या इलेक्ट्रिकल बॉक्सने अचानक पेट घेतल्याने ही आग लागली. काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले … Continue reading भाईंदरच्या ‘कस्तुरी हाइट्स’ इमारतीला भीषण आग! – धुरामुळे सहा रहिवाशांची प्रकृती अस्थिर, दीड वर्षांच्या बाळासह पीडितांवर उपचार सुरू