Maratha Protest Update : आंदोलन गुंडाळण्यासाठी पोलिसांची नोटीस, जरांगे घेणार कायदेशीर लढाई

•’तुम्ही मागणी फेटाळली, आता मैदान रिकामं करा’: मुंबई पोलिसांचा आदेश; मनोज जरांगे पाटील यांचा ठाम निर्धार कायम मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता प्रशासनाने थेट आव्हान दिले आहे. मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. यावर … Continue reading Maratha Protest Update : आंदोलन गुंडाळण्यासाठी पोलिसांची नोटीस, जरांगे घेणार कायदेशीर लढाई