Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक ; फुलंब्री तहसील कार्यालयातील तहसीलदारांची खुर्ची जाळली

•Chhatrapati Sambhajinagar Newsसरपंच मंगेश साबळे आणि इतर दोन साथीदारांनी तहसीलदाराच्या कार्यालयातील खुर्ची कार्यालय बाहेर आणून पेट्रोल टाकून जाळली छत्रपती संभाजी :- मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळावे याकरिता अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असल्याचे पाहायला मिळत आहे. डॉक्टरांकडून उपचाराकरिता … Continue reading Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक ; फुलंब्री तहसील कार्यालयातील तहसीलदारांची खुर्ची जाळली