Maratha Protest : मराठा आंदोलकांवर मुंबईत 9 गुन्हे दाखल

•बेकायदेशीर जमाव आणि रस्ता रोको केल्याचा आरोप; अद्याप कोणालाही अटक नाही मुंबई :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी तब्बल नऊ गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व गुन्हे सोमवारी नोंदवण्यात आले असून, अद्याप कोणत्याही आंदोलकाला अटक करण्यात आलेली नाही. नेमके आरोप काय? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे … Continue reading Maratha Protest : मराठा आंदोलकांवर मुंबईत 9 गुन्हे दाखल