मराठा आंदोलनामुळे राज्यातील मालवाहतूक ठप्प, उद्योगांना हजारो कोटींचा फटका

•अटल सेतू, नवी मुंबई मार्गांवर अवजड वाहनांना बंदी; जागतिक व्यापाराला बसणार मोठा फटका मुंबई :- मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईतील रस्ते पूर्णपणे ठप्प झाले आहेत, ज्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासावर गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः, मालवाहतूक पूर्णपणे थांबली असून, यामुळे देशातील आणि परदेशातील व्यावसायिक व्यवहारांवर नकारात्मक परिणाम होत आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने यावर … Continue reading मराठा आंदोलनामुळे राज्यातील मालवाहतूक ठप्प, उद्योगांना हजारो कोटींचा फटका