Maratha Aarakshan Challenged : मराठा समाजाच्या 10 टक्के आरक्षणाविरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

•ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली मुंबई :- मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता गेले सहा महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता सातत्याने आमरण उपोषण करत होते त्यानंतर ते पायी मुंबईच्या दिशेने येऊ लागले या सर्व घडामोडीनंतर राज्य सरकारने राज्याचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा … Continue reading Maratha Aarakshan Challenged : मराठा समाजाच्या 10 टक्के आरक्षणाविरोधात, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल