manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षाची मागणी..

manoj jarange patil: छत्रपती संभाजी नगर मराठा समाज आक्रमक रास्ता रोको आंदोलन छत्रपती संभाजीनगर :-मनोज जरांगे पाटील manoj jarange patil यांचे आंदोलन स्थळ असलेल्या अंतवाली सराटी गावावर ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्ताचे पडसाद विधान सभेत देखील उमटले होते. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी या प्रकरणी … Continue reading manoj jarange patil : मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षाची मागणी..