Manoj Jarange On Chitra Wagh : मनोज जरांगे यांचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार, म्हणाले ‘तुम्ही तेव्हा कुठे होता?’

•‘मी फडणवीसांच्या आईला काहीही बोललो नाही’, वादग्रस्त वक्तव्यावरून जरांगे यांचे स्पष्टीकरण जालना :- मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद आता आणखीच पेटला आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी वाघ यांच्यावर जोरदार पलटवार केला … Continue reading Manoj Jarange On Chitra Wagh : मनोज जरांगे यांचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार, म्हणाले ‘तुम्ही तेव्हा कुठे होता?’