Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे

•राज्य सरकारचा शिष्टमंडळ Manoj Jarange Patil यांची भेट घेणार, महाविकास आघाडीचे अनेक नेते जरांगे पाटील यांच्या भेटीला जालना :- मराठा समाजाला आरक्षणासाठी आंतरवाली सराटी मध्ये गेल्या सहा दिवसांपासून Manoj Jarange Patil पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृती … Continue reading Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे