Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस

Manoj Jarange Patil : संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची घेतली भेट, अहमदनगर आणि लातूर बंदची हाक जालना :- मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत अमरण उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मराठा समाजाला Maratha Samaj ओबीसीतून आरक्षण Maratha Reservation मिळावे या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून जरांगे पाटील पुन्हा … Continue reading Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस