Manoj Jarange Patil : ‘आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा’; मनोज जरांगे यांचा फडणवीसांना थेट इशारा

• ‘58 लाख नोंदी सापडल्या, मग रोडमॅप कशाला हवा?’; जरांगे यांची आक्रमक भूमिका जालना :- मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने मराठा समाजाला आज संध्याकाळपर्यंत आरक्षण लागू करावे, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे. 58 लाख मराठा-कुणबी नोंदी सापडल्या असल्याचा दावा … Continue reading Manoj Jarange Patil : ‘आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा’; मनोज जरांगे यांचा फडणवीसांना थेट इशारा