Manoj Jarange Patil : ‘मराठ्यांना हुसकावून लावलं तर बदला घेण्याची चीड निर्माण होईल’: मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : आझाद मैदानातून हटणार नाही, शांततेला धोका दिल्यास परिणाम भोगावे लागतील; पोलिसांच्या अटकेलाही भीक नाही मुंबई :- मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी आज राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. आंदोलकांना … Continue reading Manoj Jarange Patil : ‘मराठ्यांना हुसकावून लावलं तर बदला घेण्याची चीड निर्माण होईल’: मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा