Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा करणार बेमुदत उपोषण, कुणबीत मराठाचा समावेश करण्याची मागणी

Manoj Jarange Hunger Strike : उपोषणाची घोषणा केल्यानंतर नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे हे केवळ उपोषणाच्या नावाखाली नाटक करत असल्याचे त्यांनी सांगितले. जालना :- मराठा आरक्षणासाठी Maratha Arkshan आंदोलन करणारे मनोज जरंगे पाटील Manoj Jarange यांनी समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात कुणबी म्हणून वर्गीकृत करण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी … Continue reading Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा करणार बेमुदत उपोषण, कुणबीत मराठाचा समावेश करण्याची मागणी