Manish Sisodia News : मनीष सिसोदिया यांना धक्का, न्यायालयीन कोठडी 7 मे पर्यंत वाढवली, कोर्टाने सीबीआयकडून उत्तर मागितले

•Manish Sisodia News दिल्ली दारू धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांच्या अडचणी वाढू शकतात. ANI :- दिल्ली दारू धोरणाशी संबंधित Manish Sisodia News सीबीआय प्रकरणात सध्या आरोप निश्चित करू नयेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर राऊस अव्हेन्यू कोर्टाने केंद्रीय तपास यंत्रणेकडून उत्तर मागितले आहे. या प्रकरणी न्यायालयाने मनीष सिसोदिया यांच्या … Continue reading Manish Sisodia News : मनीष सिसोदिया यांना धक्का, न्यायालयीन कोठडी 7 मे पर्यंत वाढवली, कोर्टाने सीबीआयकडून उत्तर मागितले