Manikrao Kokate : रमी प्रकरणाच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी कृषिमंत्र्यांची शनीचरणी धाव!
Manikrao Kokate Latest News : राजकीय साडेसाती दूर करण्यासाठी कोकाटे शनिमांडळ येथील प्रसिद्ध मंदिरात, अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिरात उपस्थिती. नंदुरबार: रमी चित्रफित प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate सध्या आपल्या कारकिर्दीला लागलेले ग्रहण दूर करण्यासाठी देवदर्शनाच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या कोकाटे यांनी साडेसातीमुक्तीचे शक्तीपीठ मानल्या जाणाऱ्या शनिमांडळ … Continue reading Manikrao Kokate : रमी प्रकरणाच्या छायेतून बाहेर पडण्यासाठी कृषिमंत्र्यांची शनीचरणी धाव!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed