सिंगर प्रीतमच्या स्टुडिओतून 40 लाखांची चोरी करणाऱ्याला अटक, 15 दिवस पोलिसांची दिशाभूल

•मुंबई पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासादरम्यान सुमारे 150 ते 200 सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा पाठलाग करत जम्मू गाठले. जिथे त्याच्या पत्नीच्या मोबाईलवरून आरोपीचे लोकेशन सापडले, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मुंबई :- बॉलीवूडचे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओतून 40 लाख रुपयांची चोरी करून फरार झालेल्या आरोपीला मालाड पोलिसांनी … Continue reading सिंगर प्रीतमच्या स्टुडिओतून 40 लाखांची चोरी करणाऱ्याला अटक, 15 दिवस पोलिसांची दिशाभूल