मुंबई

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदी मातोश्रीवर

•पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीराव भेट घेतले

मुंबई :- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज महाराष्ट्राच्या म्हणजेच मुंबईच्या दौरावर आहे. अनिल अंबानी यांच्या मुलाचे विवाह करिता देशभरातील नेतेमंडळींनी आज मुंबई गाठली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममतादिदी बॅनर्जी ह्यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली, रश्मी ठाकरे ह्यांनी त्यांचे स्वागत केले. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

vivek

Recent Posts