Malegaon News Update : मालेगाव स्फोट : 17 वर्षांनंतर ‘भगवा दहशतवादा’चा आरोप फोल ठरला!
•देर आये दुरुस्त आये! कोर्टाच्या निकालाने ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग करणाऱ्यांना सणसणीत चपराक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई: 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणावर आज मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयाने अंतिम शिक्कामोर्तब केले. तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, या प्रकरणातील सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. “केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी … Continue reading Malegaon News Update : मालेगाव स्फोट : 17 वर्षांनंतर ‘भगवा दहशतवादा’चा आरोप फोल ठरला!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed