Malegaon Crime News : मालेगाव हादरले! 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या

•वडिलांशी झालेल्या भांडणाचा सूड निष्पाप मुलीवर; आरोपी विजय खैरनर अटकेत, खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार मालेगाव :- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी आणि हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि शोकाकुल वातावरण पसरले आहे. सैतानी कृत्य आणि … Continue reading Malegaon Crime News : मालेगाव हादरले! 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या